भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित लतादीदींचा स्वर अखिल विश्वाच्या कानाकोप-यात अक्षय निनादत्त राहिला आहे, याचा प्रत्येक भारतीयाला आनंद व अभिमान वाटावा.संगीताच्या दालनात डोकावताना, भारतीय अभिजात संगीताचा मागोवा घेताना विविध घराण्यातील दिग्गजांचे स्मरण ठेवणे हे आपले कर्तव्य ठरते.
please login to review product
no review added